Samagra Shiksha Contract Employee Regular |समग्र शिक्षा कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन सरकारच्या आश्वासनाने स्थगित, तीन महिन्याच्या आत कायम करणार?
समग्र शिक्षा हे केंद्र शासनाची शिक्षण विभागात चालणारी महत्त्वपूर्ण योजना असून या मार्फत अनेक उपक्रम चालतात सदरील योजना अंमलबजावणीसाठी विविध अशा 14 पदांचे केडर कार्यरत आहेत. यामध्ये वरिष्ठ लेखा लिपिक, डाटा एन्ट्री ऑपरेटर, कनिष्ठ अभियंता, विषय साधनव्यक्ती असे उच्चशिक्षित त्या त्या पदाच्या पात्रतेनुसार शैक्षणिक आहर्ता धारण केलेले कर्मचारी आहेत. कर्मचाऱ्यांचा कंत्राटी पद्धतीने सेवेत कार्यरत असल्याचा … Read more