शिवद्रोही राहुल सोलापूरकरच्या “आग्र्याहून सुटका” ऐतिहासिक घटनेबद्दल वक्तव्यचा दूरगामीकाय परिणाम होतो. कोणत्या गोष्टीला हानी पोहोचवते.

शिवद्रोही राहुल सोलापूरकरच्या “आग्र्याहून सुटका” ऐतिहासिक घटनेबद्दल वक्तव्यचा दूरगामीकाय परिणाम होतो. कोणत्या गोष्टीला हानी पोहोचवते.

ज्या इतिहासापासून या देशातील महाराष्ट्रातील तरुणांना प्रेरणा मिळते जीवन जगण्याला, राष्ट्राला, सैन्याला ऊर्जा मिळते. असा छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची अनेक वेळा मोडतोड करताना तथाकथित इतिहास तज्ञ दिसत आहेत. अनेक घटना अशा आहेत की त्याचा जगाने आदर्श घेतला. महाराष्ट्रात मात्र त्यावर तथाकथित चिकित्सा करून जाणीवपूर्वक खोडसाळपणा केला जातो. प्रेरणास्त्रोताला कशी हानी पोहचविल्या जाते हे या लोकांकडून होत आहे. असच एक वादग्रस्त वक्तव्य अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी सुद्धा केलेले आहे. त्यावर महाराष्ट्रात तीव्रसंतपाची लाट निर्माण झाले आहे. What are the far-reaching consequences of Shiv traitor Rahul Solapurkar’s statement about the historical event of “liberation from Agra”?…

Read More