निसर्ग व पर्यावरण मंडळाचे आठवे पर्यावरण संमेलन उत्साहात; तरुणांनी पर्यावरण वाचविण्यासाठी पुढाकार घ्यावा : अध्यक्ष प्रमोददादा मोरे

निसर्ग व पर्यावरण मंडळाचे आठवे पर्यावरण संमेलन उत्साहात; तरुणांनी पर्यावरण वाचविण्यासाठी पुढाकार घ्यावा : अध्यक्ष प्रमोददादा मोरे

पुणे (प्रतिनिधी ज्ञानेश्र्वर कऱ्हाळे) आळंदी येथे निसर्ग व पर्यावरण मंडळाचे आठवे पर्यावरण संमेलन आळंदी देवाची येथून.. पद्मश्री अण्णासाहेब हजारे यांच्या प्रेरणेने आणि स्वर्गीय आबासाहेब मोरे यांनी स्थापन केलेल्या या निसर्ग व पर्यावरण मंडळाचे कार्य राज्यभर अविरतपणे सुरू असून या कार्यात हजारो माणसे जोडली जाऊन तरुणांनी या पर्यावरणीय चळवळीत पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. Nisarg paryavaran mandalache athave sammelan, Youth should take initiative to save the environment: President Pramoddada More निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण मंडळाच्या वतीने नुकतेच (दि. २९ रोजी) आळंदी येथील देविदास आश्रमशाळा तथा मामासाहेब दांडेकर स्मृती…

Read More

Santosh Deshmukh Murder Case | पोलिसात प्रशासनाची हतबलता की तपास यंत्रणा फेल; वाल्मीक कराड स्वतःच शरण

Santosh Deshmukh Murder Case | पोलिसात प्रशासनाची हतबलता की तपास यंत्रणा फेल;  वाल्मीक कराड स्वतःच शरण

बीड केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच हत्याप्रकरणावरुन राज्यातील वातावरण तापलं असून देशमुख कुटुंबीयांच्या न्यायासाठी सर्वच वर्गातून मागणी केली जात आहे. राज्य सरकारनेही आदेश दिल्यानंतर सीआयडीकडून गतीने तपा सुरू आहे. त्यातच, आज बीड मधील खंडणी प्रकरणातील आरोपी आणि संतोष देशमुख प्रकरणाचा मास्टरमाईंड असल्याचा आरोप असलेल्या वाल्मिक कराडने (Walmik karad) आज सीआयडी पोलिसांसमोर शरण आत्मसमर्पण केले असन सीआयडीने त्याला अटकही केली आहे. The weakness of the police administration or the failure of the investigative system; Valmik Karad surrendered himself मस्साजोग सरपंच संतोष देशमुख यांची नऊ तारखेला हत्या झाल्यानंतर सात आरोपीवर 302 चा गुन्हा दाखल झालेला…

Read More