राज्यातील कंत्राटी कर्मचारी आर्थिक संकटात; मागील पाच वर्षापासून पगारात एक रुपयाची वाढ नाही; किमान वेतनला हरताळ

राज्यातील कंत्राटी कर्मचारी आर्थिक संकटात; मागील पाच वर्षापासून पगारात एक रुपयाची वाढ नाही; किमान वेतनला हरताळ

भारत सरकारने शिक्षण आरोग्य शेती उद्योग यासारख्या विविध विभागांमध्ये देशाचा विविध क्षेत्रात स्तराचा विकास व्हावा या दृष्टिकोनातून महत्वपूर्ण योजना राबवायला सुरुवात केली होती. परंतु या योजना राबवत असताना यामध्ये सरकारी कर्मचाऱ्या ऐवजी Contractual Employee भरती केले आहेत. शिक्षण विभागात 1994 पासून विविध योजना राबविण्यासाठी सुरुवात झालेली होती. त्यासाठी महाराष्ट्रात 1997 पासून डीपीइपी हा प्रकल्प राबवायला सुरुवात झाल्याने त्या प्रकल्पांतर्गत कंत्राटी कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती. तेव्हापासून सर्व शिक्षण मोहीम त्यानंतर सर्व शिक्षा अभियान त्याच्यानंतर एम एच -8 आणि आता समग्र शिक्षा MH- 394 नवीन शैक्षणिक धोरण या योजना मार्फत रबवायला…

Read More

काय आहे मणिपूर हिंसाचार प्रकरण; का जळतय राज्य; मैतेई आणि कुकी दरम्यान संघर्ष काय आहे

काय आहे मणिपूर हिंसाचार प्रकरण; का जळतय राज्य; मैतेई आणि कुकी दरम्यान संघर्ष काय आहे

हे आहे कुकी व मेईतेई आणि जमातींमधील संघर्षाचे कारण ? मैतेई ट्राईब युनियनच्या याचिकेवर मणिपूर उच्च न्यायालयाने राज्य सरकारला मैतेई समुदायाला जमातीचा दर्जा देण्यास सांगितले. या आदेशाविरोधात आदिवासी एकता मोर्चा काढण्यात आला. मणिपूरच्या ऑल ट्रायबल स्टुडंट्स युनियन (एटीएसयूएम) ने ‘आदिवासी एकता मार्च’ दरम्यान वेगवेगळ्या ठिकाणी हिंसाचाराचा अवलंब केल्यावर 3 मे रोजी नवीनतम संघर्ष सुरू झाला. हिंसाचारावर नियंत्रण मिळवण्यासाठी लष्कर आणि आसाम रायफल्सने फ्लॅग मार्च काढला पण हिंसाचार थांबला नाही. What is Manipur violence Issue; Why Burning State; What is Clashes of Between Meiteis And Kukis यादरम्यान कर्फ्यू लागू करण्यात आला, इंटरनेट बंद…

Read More