ऋतू चक्र कोलमडले उन्हाळा आहे की पावसाळा; या वर्षी असा आहे हवामान तज्ञाचा अंदाज

ऋतू चक्र कोलमडले उन्हाळा आहे की पावसाळा; या वर्षी असा आहे हवामान तज्ञाचा अंदाज

राज्यात पावसाने शेतकर्‍यांना हैराण केले आहे . गेल्या काही दिवसात अवकाळी पावसाने शेतकर्‍यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे . पण हवामान अभ्यासक पंजाब राव डख यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार काही शेतकर्‍यांचे पिके वाचली आहे. काल पासून राज्यात पावसाने थोडी फार उघडीप दिली आहे. शेतकर्‍यांना हा अंदाज लक्षात घ्यावा. The season cycle has collapsed whether it is summer … Read more

error: लेख Copy Peast करण्यापेक्षा Share करा. News Maharashtra Voice