मी शेतकऱ्यांसाठी त्यांचा आवाज म्हणून रस्त्यावर उतरेन; शेतकऱ्यांशी देखील गद्दारी करणारं हे सरकार आहे. -उद्धव ठाकरे
शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी संभाजीनगर जिल्ह्याच्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली, यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना मांडलेले काही महत्त्वाचे मुद्दे :
Read More