कोण आहेत चर्चेत असलेले आमदार शहाजी बापू पाटील? काय झाडी, काय डोंगार, काय हाटील! ?
शिवसेनेचे बंडखोर आमदार शहाजी बापू पाटील MLA Shahaji bapu patil सोशल मीडियावर चर्चेत आहेत. शहाजी पाटील यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. त्यात त्यांनी गुवाहाटीचं केलेलं वर्णन सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे. शिवसेनेचे नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे Shivsena Ex Leader Eknath Shinde यांनी पक्षाविरोधात बंडखोरी केली आहे. आपल्यासोबत ४६ आमदार असल्याचा, पक्षाचे … Read more