विजपुरवठा खंडित ग्राहकांसाठी महावितरणची विलासराव देशमुख अभय योजना
महावितरणची आर्थिक परिस्थिती सध्या अत्यंत बिकट आहे. या बिकट परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी ९ हजार कोटी रुपयांची थकबाकी असणाऱ्या कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित ग्राहकांकडील थकबाकी वसुलीसाठी ‘विलासराव देशमुख अभय योजना’ ( Vilasrao Deshmukh Abhay Yojana…
0 Comments
05/03/2022
