नावात राष्ट्रवादी असल्याने पक्ष राष्ट्रीय होत नाही; साडेतीन जिल्ह्याच्या पक्षाचं! हेच अंतिम सत्य- फडणवीसांची शरद पवारांवर टीका
Fadnavis criticizes Sharad Pawar and NCP मुंबई : सध्या गोव्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर महाराष्ट्रातील राजकारण गरम झालं आहे. विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने गोवा निवडणुकीत उडी घेतली आहे. या पार्श्वभूमीवर आता दोन्ही बाजूच्या नेत्यांकडून जोरदार आरोप-प्रत्यारोप आणि वेगवेगळी विधान केली जात … Read more