क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय ? गुंतवणूक कशी कराल, जाणून घ्या

मुंबई: अलीकडच्या काळात अनेकजण क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करण्याला प्राधान्य देत आहेत. त्यामुळे विकसित देशांमधील केंद्रीय बँका त्यांच्या डिजिटल चलनावर काम करत आहेत. तथापि, आतापर्यंत त्याला फक्त एकाच देशात कायदेशीर मान्यता मिळाली आहे…

0 Comments