Promotion Reservation : पदोन्नती आरक्षणावरुन महाविकास आघडीत बिघाडी, त्याबाबतचा कायदा काय सांगतो ?, वाचा सविस्तर..
पदोन्नतीमधील आरक्षणाच्या (Promotion Reservation) मुद्द्यावरून सत्तेमधीलच एक भागीदार पक्ष काँग्रेस सरकारविरोधात उभा ठाकला आहे. त्यामुळे सध्या मराठा आरक्षणापेक्षाही (Maratha Reservation)
Read More