शरद पवारांविरोधात छावाचे योगेश पवार यांची मुंबई पोलिसांत तक्रार दाखल

सोलापूर -: सन 1994 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार आणि मंत्रिमंडळाने घटनाबाह्य व बेकायदेशीरपणे ओबीसी आरक्षणात 18% वाढ करून, मराठ्यांच्या शैक्षणिक सवलती, नोकरी व सेवा विषयक लाभ ओबीसीतील जातीना देणारे तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार व मंत्रिमंडळ यांचेविरोधात राष्ट्रीय छावाचे योगेश पवार यांनी डीजीपी व मुंबई पोलिसांकडे ऑनलाइन तक्रार दाखल केली. याबाबत सविस्तर हकीकत अशी की., … Read more

महाबीजच्याच धर्तीवर खाजगी कंपन्यांनी सोयाबीन बियाणे दर ठेवावे.

नांदेड खरीप हंगामासाठी महाबीज सोयाबीन बियाणेचे दर पत्रक जाहीर केले असून या वर्षीच्या हंगामात महाबीजने बियाण्याचे दर वाढ न करता गतवर्षीचे दर कायम ठेवले आहेत, बाजारपेठेत सोयाबीनला चांगला भाव मिळाला तरीही महाबीजने शेतकरी हिताचा निर्णय घेत कुठलीही दरवाढ केली नाही,अशाचप्रकारे आता खाजगी कंपन्यांनी आपल्या बियाण्याचे दर गेल्या वर्षीप्रमाणेच ठेवून शेतकरी हिताचे काम करावे असे आवाहन … Read more

Chhatrapati Rajarshi Shahu Maharaj Shahu | सामाजिक क्रांतीचे महानायक प्रयोगशील राजा राजर्षी छञपती शाहु महाराज

Chhatrapati Rajarshi Shahu Maharaj Shahu | सामाजिक क्रांतीचे महानायक प्रयोगशील राजा राजर्षी छञपती शाहु महाराज

आपल्या अठ्ठावीस वर्षाच्या राज्यकारभारात राजदंडाचा उपयोग लोककल्याणासाठी करून त्यांच्या ऱ्हदयावर अधिराज्य करणारे लोकराजे छञपती शाहूजी महाराज होते . Chhatrapati Shahu Maharaj also known as Rajarshi Shahu was considered a true democrat and social reformer .1894 साली त्यांच्याकडे राज्याची सुञे आली . प्रथम त्यांनी आपल्या कोल्हापूर संस्थानचा दौरा करून पाहणी केली . प्रजेच्या अडीअडचणी जाणून घेतल्या … Read more

आमचा दोघां पती-पत्नीचा खून झाला तरी आम्ही मराठा आरक्षणा विरोधाची लढाई सोडणार नाही – गुणरत्ने सदावर्ते

मुंबई: “आरक्षणाच्या चष्म्यातील गलिच्छ राजकारण देशात होऊ नये. महाराष्ट्रात होऊ नये. आम्ही होऊ देणार नाही. माझा आणि माझी पत्नी जयश्री पाटीलचा खून (murder)झाला, तरी खुल्या गुणवंतांसाठी लढाई चालू राहील. डंके की चोट पर चालू ठेवू. मराठा संघटना, मराठा पोलीस कर्मचारी-अधिकारी जे कोणी एकत्र येऊन आमचा जीव घेण्याच्या मागे लागले आहेत. आमच्या मृत्यूनंतर महाराष्ट्र, देश तुम्हाला … Read more

मराठानां आरक्षण ओबीसीतून द्यावे. खालील प्रमाणे उपाय आहेत.- मराठा सेवा संघ

मराठानां आरक्षण  ओबीसीतून द्यावे. खालील प्रमाणे उपाय आहेत.- मराठा सेवा संघ

आज सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाला दिलेले एस इ बी सी वर्गातील आरक्षण रद्द केले आहे. असा निकाल दिला आहे . सविस्तर निकाल हाती आलेला नाही . तरीही हा निकाल सर्वस्वी दुर्दैवी व मराठा समाजावर सर्वार्थाने अन्याय करणारा आहे.. असे म्हणता येईल. असे असले तरी मराठा सेवा संघाला असा निकाल अपेक्षित होता . मराठा … Read more

मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाने वरवंटा फिरवला – मुख्यमंत्री ठाकरे

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाबाबत दिलेल्या निर्णयाबद्धल मुख्यमंत्र्यांनी निवेदन प्रसिद्ध केले आहे. महाराष्ट्र कोरोना विरुध्दची शर्थीची लढाई लढत असताना सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाचा राज्य सरकारने घेतलेला निर्णय फेटाळण्याचा निकाल दिला, हे महाराष्ट्रातील शेतकरी, कष्टकरी व लढवय्या समाजाचे दुर्देवच म्हणायला हवे. महाराष्ट्राने मराठा समाजाचा स्वाभिमान जपण्यासाठीच आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. राज्याच्या विधी मंडळात सर्वच राजकीय पक्षांनी एकमुखाने … Read more

पहिला डोस कोव्हिशिल्डचा आणि दुसरा डोस कोव्हॅक्सिनचा घेऊ शकतो का? कोणती लस चांगली… कोव्हॅक्सिन की, कोव्हिशिल्ड? वाचा लसीबाबत तुमच्या मनातील शंकाची सर्व उत्तर.

पहिला डोस कोव्हिशिल्डचा आणि दुसरा डोस कोव्हॅक्सिनचा घेऊ शकतो का? कोणती लस चांगली… कोव्हॅक्सिन की, कोव्हिशिल्ड? वाचा लसीबाबत तुमच्या मनातील शंकाची सर्व उत्तर.

पहीला डोस कोव्हॅक्सिनचा आणि दुसरा डोस कोव्हीशिल्डचा, आपण घेऊ शकतो का ? आता देशभरात मोठ्या प्रमाणात कोरोना लसीकरण अभियान सुरू होईल. त्या पार्श्वभूमीवर लस टोचून घेणाऱ्या व्यक्तीच्या मनात अनेक शंका निर्माण झाल्या आहेत. त्या शंकाचं निरसन होणं गरजेचं आहे. आरोग्य तज्ज्ञांशी संवाद साधल्यानंतर या लसीकरणाबाबत पुढील शंकाचे निरसन करण्यात आलेल्या आहेत. लस टोचून घेण्यापूर्वी नक्की … Read more

Maratha Reservation | मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाकडून रद्द

Maratha Reservation | मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाकडून रद्द

न्यायमूर्ती भूषण यांनी मराठा सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय आहेत अशी दुरुस्ती संपुष्टात आल्याचं सांगितलं मराठा आरक्षण रद्द करण्याचा मोठा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिल्याने महाराष्ट्र सरकारला मोठा झटका मानला जात आहे. महाराष्ट्र राज्याने बनवलेला मराठा आरक्षणाचा कायदा सुप्रीम कोर्टाकडून रद्द करण्यात आला. सर्वोच्च न्यायालयात बुधवारी पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर यावर सुनावणी झाली. न्यायमूर्ती भूषण यांनी मराठा सामाजिक … Read more

मराठा आरक्षणाचा सुप्रीम कोर्टाकडून उद्या निकाल जाहीर होणार.

उद्या सकाळी 10:30 वाजता सुप्रीम कोर्टाने राखून ठेवलेला निकाल देण्याची सूचित केले आहे. महाराष्ट्र सरकार तसेच मराठा क्रांती मोर्चा, सकल मराठा समाज यांना निकाल सकारात्मक लागेल अशी अपेक्षा आहे. कारण कोर्टाने या आगोदरच राज्याना अधिकार असल्याचे सुचक विधान केले होते. आता तामिळनाडू धर्तीवर स्थगिती उठून त्यावरील बेंच कडे पाठवल्या जाते की, केवळ स्थगिती उठून खटला … Read more

नौकरी- महाराष्ट्रत पोस्ट ऑफिस मध्ये 2428 रिक्त जागासाठी भरती

महाराष्ट्र पोस्ट ऑफिस भरती २०२१ ऑनलाईन अर्ज करा www.maharashtrapost.gov.in: महाराष्ट्र पोस्टल सर्कलने (इंडिया पोस्ट) ग्रामीण डाक सेवक (जीडीएस) रिक्त 2428 पदांसाठी नवीनतम भरती जाहीर केली आहे. ज्या उमेदवारांना अर्ज करावयाचे आहेत त्यांनी पोस्ट ऑफिस भरती 2021 महाराष्ट्रातील अधिसूचना तपासू शकता आणि शेवटच्या तारखेपर्यंत त्यांचे ऑनलाईन अर्ज सादर करू शकता. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अधिकृत खालील वेबसाईटवर … Read more

error: लेख Copy Peast करण्यापेक्षा Share करा. News Maharashtra Voice