अपसरा सोनाली कुलकर्णी विवाह बंधनात.. कोण आहे तिचा होणारा नवरा ?

अपसरा सोनाली कुलकर्णी विवाह बंधनात.. कोण आहे तिचा होणारा नवरा ?

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील अप्सरा अर्थात सोनाली कुलकर्णी सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. ‘बकुळा नामदेव घोटाळे’, ‘नटरंग’, ‘हिरकणी’ या आणि अशा काही चित्रपटांतून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी सोनाली विवाह बंधनात अडकली आहे. सध्या चाहत्यांमध्ये चर्चा रंगताना दिसत आहेत. सोनालीने तिचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.  सोनाली कुलकर्णी यानी Tweeet करुन ही माहीती दिली. आम्ही … Read more

Vaccination : कोरोनातून बरे झाल्यानंतर लस कधी घ्यावी? केंद्र सरकारची नवी नियमावली जाहीर

Vaccination : कोरोनातून बरे झाल्यानंतर लस कधी घ्यावी? केंद्र सरकारची नवी नियमावली जाहीर

कोरोनातून बरे झालेल्यांचं लसीकरण करण्यासंदर्भात केंद्र सरकारने नवी नियमावली जाहीर केली आहे. कोरोनातून बरे झाल्यानंतर 3 महिन्यांनी नागरिकांना लस घेता येणार आहे. नॅशनल एक्सपर्ट ग्रुप ऑफ व्हॅक्सीन अॅडमिनिस्ट्रेशन फॉर कोव्हिड-19 ने (NEGVAC) देशातील आणि जगातील कोरोना स्थिती यांबाबत अभ्यास केला. या अभ्यासावर आधारित अहवाल स्वीकारल्यानंतर केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने ही नियमावली जाहीर केली … Read more

Agri University : कृषि विद्यापीठांमधील अनुसूचित जातीतील पीएचडी करणारे संशोधनार्थी अधिछात्रवृतीच्या प्रतिक्षेत

महाराष्ट्रातील अनुसूचित जातीतील पीएच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांना संशोधनाकारिता बार्टी कडून “डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रिय संशोधन अधिछात्रवृती” (BANRF) देण्यात येते. BANRF – २०१९ च्या जाहिरातीच्या अनुषंगाने जाहिर झालेल्या अधिसूचनेमार्फ़त असे सांगण्यात आलेले होते की, सदरची अधिछात्रवृती ही केवळ त्याच विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे, ज्यांचा पीएचडी करीता प्रवेश हा देशातील (NIRF नुसार) पहिल्या १०० विद्यापीठांमध्ये झालेला आहे. मात्र, … Read more

Covid 19 vaccine for age 2-18 | मोठा निर्णय – 2 ते 18 वर्षे वयोगटातील क्लिनिकल चाचणी घेण्यास परवानगी. दिलासादायक बातमी

Covid 19 vaccine for age 2-18 | मोठा निर्णय – 2 ते 18 वर्षे वयोगटातील क्लिनिकल चाचणी घेण्यास परवानगी. दिलासादायक बातमी

“देशातील राष्ट्रीय नियामक, ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (डीसीजीआय) “The National Regulator of the country, the Drugs Controller General of India (DCGI) यांनी काळजीपूर्वक तपासणी केल्यावर, विषय तज्ज्ञ समितीची (एसईसी) शिफारस मान्य केली आहे आणि कोव्हॅक्सिन (सीओव्हीआयडी लस) च्या फेज II / III च्या क्लिनिकल चाचणी घेण्यास परवानगी दिली आहे. ) 2 ते 18 वर्षे … Read more

Maratha Reservation: ही मोर्चे काढण्याची वेळ नाही|Sambhaji Chhatrapati संभाजीराजे

Maratha Reservation: ही मोर्चे काढण्याची वेळ नाही|Sambhaji Chhatrapati संभाजीराजे

NMV Online Team: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मोर्चे काढण्यासाठी सध्याची वेळ योग्य नाही. त्यामुळे मराठा समाजातील जाणकार, विद्वान आणि वकिलांशी चर्चा करूनच मी माझी पुढची भूमिका ठरवेन. माझी भूमिका ही सकारात्मक असेल, असे वक्तव्य Sambhaji Chhatrapati संभाजीराजे यांनी केले. ते बुधवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.  कालच संभाजीराजे यांनी ट्विट करून आपण लवकरच मराठा आरक्षणासंदर्भात (Maratha Reservation) भूमिका स्पष्ट … Read more

error: लेख Copy Peast करण्यापेक्षा Share करा. News Maharashtra Voice