Ch. Shahu Maharaj | स्वराज्य विस्तारक भारतवर्ष मराठा साम्राज्य नृपती शंभूपुत्र छत्रपती शाहू महाराज

Ch. Shahu Maharaj | स्वराज्य विस्तारक भारतवर्ष मराठा साम्राज्य नृपती शंभूपुत्र छत्रपती शाहू महाराज

शत्रुलाही ज्यांचे कौतुक करण्यावाचून राहवले नाही,असे मराठ्यांचे सर्वात ताकदवर छत्रपती,’थोरले शाहू महाराज’. “म्हणो लागले मोगलाईत बंदगानअली होते.मऱ्हाट राज्यात शाहू राजे होते.यैसे माणूस पुढे होणार नाहीत.सर्व राज्य स्वामिस सोपून गेले.छत्रपतीसारखा राजा होणे नाही.राज्ये बरे नांदविले. अजातशत्रू होते.” – निजामउलमुकचा नातू मुजफ्फरजंग. “सर्व शुरांत श्रेष्ठ,सर्व उमरावांत थोर.” – बहादूरशाह. “सुश्रेष्ठ,फरमावरदारी के इरादों मे पक्के राजा शाहू” – … Read more

Maratha Reservation |आज मराठा आरक्षणप्रश्नी सरकार, विरोधक बैठकांचे सत्र,बैठक पेक्षा निर्णय महत्त्वाचे.

Maratha Reservation |आज मराठा आरक्षणप्रश्नी सरकार, विरोधक बैठकांचे सत्र,बैठक पेक्षा निर्णय महत्त्वाचे.

मराठा आरक्षणप्रश्नी आज 2 महत्वाच्या बैठका पार पडणार आहेत. मराठा उपसमितीची एक बैठक सह्याद्री अतिथीगृहावर होणार तर दुसरीकडे भाजप नेत्यांनी देखील या प्रकरणी बैठक बोलावली आहे. मराठा आरक्षणप्रश्नी रणनीती ठरवण्यासाठी भाजपची आज दुसरी बैठक, देवेंद्र फडणवीसांसह अन्य नेत्यांची उपस्थिती. मराठा आरक्षणासंदर्भात छत्रपती संभाजीराजे मौन सोडणार; ट्विटरवरुन घोषणा मराठा नेत्यांनी राज्यभरात मोर्चे काढण्याची तयारी सुरु केली … Read more

Rajeev Satav Last Speech In Parliament | सातव यांचे संसदेतील शेवटचे भाषण|The Finance Bill 2021

Rajeev Satav Last Speech In Parliament | सातव यांचे संसदेतील शेवटचे भाषण|The Finance Bill 2021

Rajeev Satav Last Speech In Parliament | सातव यांचे संसदेतील शेवटचे भाषणRajeev Satav’s Remarks | The Finance Bill 2021 जीव सातव यांचे भाषण | वित्त बिल 2021विचाराचे व परत येण्याचे बिल:वित्त विधेयक २०२१ वर चर्चा. विधेयकात केंद्र सरकारच्या आर्थिक प्रस्तावांना आर्थिक वर्ष २०२०-२२ साठी लागू करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. हे विधेयक 23 मार्च 2021 … Read more

Immune system ‘ही’ चार लक्षणे आढळल्यास तुमची रोगप्रतिकारक शक्ती आहे कमी

Immune system ‘ही’ चार लक्षणे आढळल्यास तुमची रोगप्रतिकारक शक्ती आहे कमी

गेल्या वर्षभरापासून देशात ठाण मांडून बसलेल्या कोरोना विषाणूचा (coronavirus) संसर्ग अद्यापही कमी झालेला नाही. त्यातच या विषाणूची दुसरी लाट आल्यामुळे सर्वत्र उलथापालथ झाली आहे. अद्याप तरी या विषाणूवर कोणतंही ठोस औषध उपलब्ध झालेलं नाही. त्यामुळे या काळात आपणच आपली काळजी घेण्याची व रोगप्रतिकारक शक्ती (immunity) वाढवण्याची गरज आहे. दररोज सकस व पौष्टिक आहार आणि फळे, … Read more

error: लेख Copy Peast करण्यापेक्षा Share करा. News Maharashtra Voice