Corona Vaccine | लसीकरण मोहीम फसली , काय नियोजन चुकल.

Corona Vaccine | लसीकरण मोहीम फसली , काय नियोजन चुकल.

तिकडे ब्रिटन आपल्या नागरिकांना तिसरा बूस्टर डोस द्यायची चाचपणी करत आहे, कॅनडा प्रौढ नागरिकांचे लसीकरण पूर्ण करून लहान मुलांच्या लसीकरणाची योजना आखत आहे आणि आपल्या देशात दिवसाला फक्त १६ लाख लसी देण्याचा नीचांक गाठला जात आहे. सरकारने याआधी घोषणा केली होती, की दररोज ५० लाख लसी टोचल्या जातील. पण केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे सध्या लसीकरणाचा खेळखंडोबा … Read more

Rajeev Satav Pass Away | राजीव सातव यांना अखेरचा निरोप, अनेक मान्यवर नेते उपस्थित

Rajeev Satav Pass Away | राजीव सातव यांना अखेरचा निरोप,  अनेक मान्यवर नेते उपस्थित

काँग्रेसचे नेते आणि खासदार राजीव सातव यांचं रविवारी (16 मे) पहाटे निधन झालं. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील मसोड या त्यांच्या मुळगावी आज (17 मे) त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. राजीव सातव यांना अखेरचा निरोप देण्यासाठी राजकीय नेते आणि कार्यकर्त्यांनी हजेरी लावली होती. त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. 22 एप्रिल रोजी राजीव सातव यांची कोरोनाची … Read more

Cyclone Tauktae Updates| दिवस भराची माहीती|हवामानाचा अंदाज,कुठे पडणार पाऊस, कुठे येणार सुसाट वारा- वाचा सविस्तर

Cyclone Tauktae Updates| दिवस भराची माहीती|हवामानाचा अंदाज,कुठे पडणार पाऊस, कुठे येणार सुसाट वारा- वाचा सविस्तर

 अरबी समुद्रात घोंघावणाऱ्या ‘तौत्के’ चक्रीवादळाचा (Tauktae Cyclone) परिणाम संपूर्ण महाराष्ट्रभर जाणवतो आहे. मुंबईत सकाळपासून (Mumbai rains) जोरदार वाऱ्यासह पाऊस कोसळत आहेत. दर तासाला अधिक सक्रीय होणारे हे चक्रीवादळ सध्या गुजरातच्या दिशेने सरकत आहे. कोकण किनारपट्टीला समांतर वाटचाल करत असेलल्या तौत्के चक्रीवादळानं गती घेतल्यामुळं त्याचा फटका रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यालगत असणाऱ्या राजापूर, रत्नागिरी तालुक्यातील जवळपास सगळ्या गावांना बसलाय. त्यामुळे किनारपट्टीवर … Read more

Maratha Reservation – मराठ्यांचे आजचे चार स्तर आणी वास्तव, कोणाची लढाई कोणाकडून आपेक्षा.

Maratha Reservation – मराठ्यांचे आजचे चार स्तर आणी वास्तव, कोणाची लढाई कोणाकडून आपेक्षा.

गडावरील, गडीवरीवरील,वाड्यावरीलआणि वस्तीवरील मराठा जातीचे मोर्चे संपल्यानंतर मराठा जात एकसंघ होऊ शकत नाही, मराठे गोळा होऊ शकतात पण एक होऊ शकत नाही असे विचार प्रत्येक चर्चेत, भाषणात मी ऐकत आलोय. एखाद्या व्यक्तीला आजारी पडला तर त्या आजाराची चिकित्सा केल्यावरच त्याला औषध दिले जाते, त्याच्या आजाराचे कारण न समजताच जर त्या व्यक्तीला औषध, ट्रिटमेंट दिली तर … Read more

error: लेख Copy Peast करण्यापेक्षा Share करा. News Maharashtra Voice