EWS Reservation For Maratha : तात्पुरती मलमपट्टी , मराठा तरुणांना EWS आरक्षणाचा लाभ. संघर्ष जारी रहेगा.
Online Team : – EWS Reservation For Maratha महाविकास आघाडी सरकारनं राज्यातील मराठा विद्यार्थी (Maratha Students) आणि उमेदवाराना EWS Reservation For Maratha 10 टक्के EWS Reservation (economic weaker ) आरक्षणाचा लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे. शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशात मिळणार 10% आरक्षणाचा लाभ मिळणार आहे. त्याबरोबर सरळ सेवा भरतीत ही मराठा उमेदवार आरक्षणाचा 10% लाभ घेऊ … Read more