Help poor Maratha students economicaly | १० वी मध्ये उच्च गुण प्राप्त मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना सारथी मार्फत आर्थिक मदत करा.
माहूर(प्रतिनिधी) , १० वी मध्ये उच्च गुण प्राप्त मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना सारथी मार्फत आर्थिक मदत करा आदी मागणीसह विविध मागण्याचे निवेदन ज्ञानेश्वर चौधरी यांनी ना. जयंत पाटील यांना सादर केले. मराठा समाजाचे शासकीय नौकरी व शैक्षणिक आरक्षण मा. सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्याने समाजात प्रचंड असंतोष पसरला आहे.
आर्थिक दृष्ट्या अत्यंत मागास समाज असून आरक्षणामुळे हतबल झाला आहे. किमान मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात प्रगतीकरिता १० वी मध्ये उच्च गुण मिळविणाऱ्या मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना MH-CET, JEE, NEET या सारख्या परीक्षेची तयारी करण्यासाठी कोचिंग क्लासेस साठी आर्थिक भरीव मदत करून सारथी मार्फत देऊन दिलासा देणे आवश्यक आहे.
तेव्हा सारथी मार्फत १० वी मध्ये उच्च गुण मिळविणाऱ्या मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना MH-CET, JEE, NEET या सारख्या परीक्षेची तयारी करण्यासाठी कोचिंग क्लासेस साठी आर्थिक भरीव मदत करण्याची मागणी केली आहे.
- बिग बॉस मराठी ६ मध्ये नवा ‘सुरज चव्हाण’ स्टाइल अंडरडॉग: जालन्याचा छोटा डॉन प्रभू शेळके! थॅलेसेमियाशी झुंज देत मेहनतीने घरात दाखलप्रभू शेळके हा बिग बॉस मराठी सीझन ६ मधील एक अत्यंत चर्चेत असलेला आणि प्रेक्षकांचा
- स्टार्सचा महासंग्राम! बिग बॉस ६ “रितेश देशमुखचा लयभारी अंदाज! १७ सुपरस्टार्स घरात, कोण जिंकेल १ कोटी?बिग बॉस मराठी ही मराठी भाषेतील सर्वात लोकप्रिय रिअॅलिटी टीव्ही शो आहे, जी आंतरराष्ट्रीय ‘बिग
- सावधान! WhatsApp APK स्कॅम: एक क्लिक आणि बँक खाते रिकामे – महाराष्ट्रात वाढत्या तक्रारीप्रिय वाचकांनो, जेव्हा तुम्ही व्हॉट्सअॅपवर विविध नावाने APK File” प्राप्त होतात तेव्हा त्यात एक धोका
- मुंबईत ठाकरेच पाहिजेत ? ठाकरे बंधू एकत्र येण्याविषय मनोज जरांगे पाटील यांच वक्तव्य ऐन महानगर पालिका निवडणुकीत चर्चेतमुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती जाहीर झाल्यानंतर
- गोड साखरेची कडू कहानी पत्नीच्या फेसबुक लाईव्ह चालू असताना नवऱ्याचा दुर्दैवी अंत निष्ठुर नियतीने 3 चिमुकल्यांचा बाप तर वृद्ध मायबापाचा आधार हिरावला…“टिचभर पोटाच्या खळगीची भिषण करुण कहानीचा दुर्दैवी अंत” The bitter story of sweet sugar: The

