तहसील प्रशासनाच्या गलथान कारभाराचा बळी,लोहा गळफास प्रकरणी नागरीकांचा आरोप |suicide by hanging himself on the tehsil office building loha

तहसील प्रशासनाच्या गलथान कारभाराचा बळी,लोहा गळफास प्रकरणी नागरीकांचा आरोप |suicide by hanging himself on the tehsil office building loha

नांदेड – तहसील कार्यालयाच्या इमारतीवर गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना लोहा येथे घडली आहे. शनिवारी दुपारी ही घटना घडली आहे. भीमराव चंपती शिरसाठ असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. suicide by hanging himself on the tehsil office building. The incident on Saturday afternoon. Bhimrao Champati Shirsath is the name of the person who is suicide.

लोहाचे पोलीस निरिक्षक संतोष तांबे आणि त्यांचे सहकारी पोलीस अंमलदार त्वरीत घटनास्थळी पोहचले. प्राप्त झालेल्या माहितीनुसार उमरा तालुका लोहा येथील राहणारे भिमराव चंपती शिरसाट वय ४२ यांनी गळफास घेत तहसील कार्यालयाच्या गच्चीवरून लटकवून घेतले आहे. त्यांचा मृतदेह पहिल्या मजल्याच्या छतापर्यंत लटकलेला दिसत आहे. याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेतल्यानंतर पुढील कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल असे संतोष तांबे यांनी सांगितले.या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.suicide by hanging himself on the tehsil office building. The incident on Saturday afternoon. Bhimrao Champati Shirsath is the name of the person who is suicide.

काही नागरिकांना तहसील कार्यालयाच्या इमारतीवर दोरीला लटकलेल्या अवस्थेत एक मृतदेह दिसला. त्यानंतर हा प्रकार समोर आला. लोहा तालुक्यातील उमरा येथील असल्याची प्राथमिक माहिती आहे.

या घटनेमुळे लोहा परिसरात खळबळ-लोहा तहसील कार्यालयात एका व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. शनिवारी दुपारी हा प्रकार समोर आला आहे. भीमराव चंपती शिरसाठ या ४२ वर्षीय व्यक्तीने हे टोकाचं पाऊल उचलले आहे. हा व्यक्ती लोहा तालुक्यातील उमरा येथील असल्याची माहिती आहे. तहसील कार्यालयात आत्महत्या करण्याचं नेमकं कारण काय हे अद्याप अस्पष्ट आहे. सदरील घटनेचा तपास लोहा पोलीस करत आहेत. suicide by hanging himself on the tehsil office building. The incident on Saturday afternoon. Bhimrao Champati Shirsath is the name of the person who is suicide.

<

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: लेख Copy Peast करण्यापेक्षा Share करा. News Maharashtra Voice