नांदेड – तहसील कार्यालयाच्या इमारतीवर गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना लोहा येथे घडली आहे. शनिवारी दुपारी ही घटना घडली आहे. भीमराव चंपती शिरसाठ असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. suicide by hanging himself on the tehsil office building. The incident on Saturday afternoon. Bhimrao Champati Shirsath is the name of the person who is suicide.
लोहाचे पोलीस निरिक्षक संतोष तांबे आणि त्यांचे सहकारी पोलीस अंमलदार त्वरीत घटनास्थळी पोहचले. प्राप्त झालेल्या माहितीनुसार उमरा तालुका लोहा येथील राहणारे भिमराव चंपती शिरसाट वय ४२ यांनी गळफास घेत तहसील कार्यालयाच्या गच्चीवरून लटकवून घेतले आहे. त्यांचा मृतदेह पहिल्या मजल्याच्या छतापर्यंत लटकलेला दिसत आहे. याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेतल्यानंतर पुढील कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल असे संतोष तांबे यांनी सांगितले.या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.suicide by hanging himself on the tehsil office building. The incident on Saturday afternoon. Bhimrao Champati Shirsath is the name of the person who is suicide.
काही नागरिकांना तहसील कार्यालयाच्या इमारतीवर दोरीला लटकलेल्या अवस्थेत एक मृतदेह दिसला. त्यानंतर हा प्रकार समोर आला. लोहा तालुक्यातील उमरा येथील असल्याची प्राथमिक माहिती आहे.
या घटनेमुळे लोहा परिसरात खळबळ-लोहा तहसील कार्यालयात एका व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. शनिवारी दुपारी हा प्रकार समोर आला आहे. भीमराव चंपती शिरसाठ या ४२ वर्षीय व्यक्तीने हे टोकाचं पाऊल उचलले आहे. हा व्यक्ती लोहा तालुक्यातील उमरा येथील असल्याची माहिती आहे. तहसील कार्यालयात आत्महत्या करण्याचं नेमकं कारण काय हे अद्याप अस्पष्ट आहे. सदरील घटनेचा तपास लोहा पोलीस करत आहेत. suicide by hanging himself on the tehsil office building. The incident on Saturday afternoon. Bhimrao Champati Shirsath is the name of the person who is suicide.
- AI तंत्रज्ञानामुळे Microsoft कंपनीने कर्मचाऱ्यांना layoff कामावरून काढून टाकल्याची चर्चा भारतात जोरदार सुरू आहेमंगळवारी मायक्रोसॉफ्टने सुमारे ६,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यास सुरुवात केली, जी त्यांच्या संपूर्ण…
- India-Pakistan conflict | संघर्षाची ८० वर्षे, हा आहे भारत-पाक फाळणी पासून इतिहासनवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्ष हा केवळ दोन राष्ट्रांमधील भू-राजकीय तणाव…
- भारत-पाक युद्धानंतर राफेल बाबत जगभरात चर्चा |Rafale fighter jet, A weapon of the Indian Air Forceराफेल हे एक आधुनिक आणि बहुमुखी लढाऊ विमान आहे, ज्याचा वापर भारतीय हवाई…
- Republic of Balochistan announced| पाकिस्तान पुन्हा फुटला, नवा देश निर्माण, बलुचिस्तानला स्वतंत्र राष्ट्र म्हणून घोषित?बोलचिस्तान स्वातंत्र्य चळवळ (Balochistan Freedom Movement) ही बलुच लोकांची स्वातंत्र्य किंवा स्वशासन मिळवण्यासाठीची…
- MP Minister Vijay Shah controversy | कर्नल सोफिया कुरेशी यांच्या बद्दल मध्यप्रदेशचे मंत्री विजय शहा यांचे वादग्रस्त वक्तव्यऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतीय सशस्त्र दलातील दोन महिला सार्वजनिक चेहऱ्यांपैकी एक असलेल्या कर्नल…