Maratha Reservation: ही मोर्चे काढण्याची वेळ नाही|Sambhaji Chhatrapati संभाजीराजे
NMV Online Team: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मोर्चे काढण्यासाठी सध्याची वेळ योग्य नाही. त्यामुळे मराठा समाजातील जाणकार, विद्वान आणि वकिलांशी चर्चा करूनच मी माझी पुढची भूमिका ठरवेन. माझी भूमिका ही सकारात्मक असेल,…
