सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मीक कराड यांचा हात असल्याचा संशय.
बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचा पवनचक्कीच्या गोदामात झालेल्या किरकोळ वादातून खून केल्याची घटना घडली होती. यात नवीन ट्विस्ट समोर आला आहे. बीडमधील केज तालुक्यात पवनचक्की उभारण्याचे काम सुरू आहे. याच कंपनीच्या अधिकाऱ्याकडे 2 कोटींची खंडणी मागण्यात आली. त्याप्रकरणी तिघांविरोधात केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात वाल्मिक कराड उर्फ … Read more