युनिस्को ने संपुर्ण जगातील काही प्राचिन ऐत्यासिक मह्त्त्व असलेले स्थ्ळे जागतिक वारसा म्हणुन घोषीत केलेले आहेत. त्या मध्ये यापुर्वीच महाराष्ट्रात चार स्थळे आहेत. आता नव्याने युनिस्कोची टीम जगभर सर्वे करुन काही नवीन स्थ्ळे जागतिक वारसास्थळांमध्ये समाविष्ट करत असते. UNESCO जागतिक वारसास्थळ संभाव्य यादीमध्ये महाराष्ट्रातील किल्ल्यांचा समावेशकोरोनाच्या खडतर काळात महाराष्ट्राला सुखावणारी आनंदाची बातमी मिळाली आहे. ‘मराठ्यांची लष्करी दुर्गस्थापत्य शृंखला ‘ (Serial Nomination of Maratha Military Architecture in Maharashtra) या थीमअंतर्गत १४ किल्ल्यांचा UNESCO च्या जागतिक वारसास्थळ संभाव्य यादीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. एक मोठं स्वप्न पूर्ण होण्याच्या पायरीवर आपण उभे आहोत.…
Read More