शिक्षक दिनाच्या औचित्याने शिक्षकांची मोफत तपासणी शिबिरास प्रचंड प्रतिसाद

शिक्षक दिनाच्या औचित्याने शिक्षकांची मोफत तपासणी शिबिरास प्रचंड प्रतिसाद

अखिल महाराष्ट्र शिक्षक संघ व माने स्किन केअर सेन्टरचा संयुक्त उपक्रम ५ सप्टेंबर शिक्षक दिनाचे औचित्य साधून अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ तसेच माने स्कीन सेंटरच्या संयुक्त विद्यमाने त्वचारोग, सौंदर्य व केशविकारासंबंधी विविध आजाराचे शिक्षकांसाठी मोफत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. नांदेडचे प्रसिध्द त्वचारोग तथा सौंदर्य तज्ज्ञडॉ. शरद माने(MBBS DVV पुणे) यांच्या माने स्कीन सेंटर नांदेड येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमाचे उदघाटन प्रदेशाध्यक्ष देविदासराव बस्वदे यांचे हस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संघटक चंद्रकांत मेकाले जिल्हाध्यक्ष अशोक पाटील,सरचिटणीस प्रल्हाद राठोड उपाध्यक्ष मा. बालाजी पाटील बामणे,उपाध्यक्ष मा. संतोष कदम यांची…

Read More