शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह गोठवले, शिवसेना नावही वापरता येणार नाही

शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह गोठवले, शिवसेना नावही वापरता येणार नाही

Shiv Sena’s bow and arrow symbol frozen, Shiv Sena name also cannot be used मुंबई,दि.8: उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात शिवसेना पक्ष व चिन्हावरून वाद सुरू आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शिंदे गटातील (Eknath Shinde) लढाईत दोन्ही गटाला मोठा झटका बसला आहे. शिवसेनेचं निवडणूक चिन्ह धनुष्य बाण (Shivsena Election Symbol Bow And Arrow) गोठवण्यात आलं आहे. शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण आयोगाकडून गोठवलं गेलं आहे. शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही गटांना हे चिन्ह वापरता येणार नाही. शिवसेना पक्षाचे नाव देखील या दोन्ही गटांना वापरता येणार नाही. नव्या चिन्हासाठी…

Read More