काही दिवसांपूर्वी अभिनेत्री सनी लिओनीने मुंबईत नवे घर खरेदी केल्याचे समोर आले होते. त्यापाठोपाठ आता बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन Amitab Bachchan यांनी मुंबईमध्ये नवे घर खरेदी केले आहे. बिग बींने खरेदी केलेले घर हे सनी लिओनीच्या Sunny Leone घराच्या शेजारी असल्याचे म्हटले जात आहे. या घराची किंमत तब्बल ३१ कोटी रुपये आहे. या घरासाठी अमिताभ यांनी ६२ लाख रुपये स्टॅम ड्यूटी भरली असल्याचे समोर आले आहे. अमिताभ बच्चन यांनी डिसेंबर २०२० मध्ये ही नवीन प्रॉपर्टी खरेदी केली आहे. या घराची किंमत ३१ कोटी रुपये आहे. पण एप्रिल २०२१मध्ये या घराचे…
Read More