राज्य सरकारांना एसईबीसी नवे प्रवर्ग निर्माण करण्याचे अधिकार देणारे 127वी घटना दुरुस्ती विधेयक 2021 मंजुर

राज्य सरकारांना एसईबीसी नवे प्रवर्ग निर्माण करण्याचे अधिकार देणारे 127वी घटना दुरुस्ती विधेयक 2021 मंजुर

लोकसभेने मंगळवारी इतर मागासवर्गीयांशी (ओबीसी) संबंधित ‘127वी घटना दुरुस्ती विधेयक 2021’ (127th Constitution Amendment Bill) बहुमताने मंजूर केले. लोकसभेत या विधेयकाच्या बाजूने 385 मतं पडली तर विरोधात एकही मत पडले नाही. राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांना सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीयांच्या स्वतःची सूची तयार करण्याचा अधिकार देणारे हे विधेयक (OBC Bill) आहे.लोकसभेत 127वी घटना दुरुस्ती विधेयक … Read more

error: लेख Copy Peast करण्यापेक्षा Share करा. News Maharashtra Voice