मंत्रिमंडळ निर्णय शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा योजनेचा लाभ; लाखो शेतकऱ्यांना दिलासा
राज्यात सर्व समावेशक पीक विमा योजना राबविण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय भाषणामध्ये घोषित केल्याप्रमाणे शेतकऱ्यांना केवळ एक रुपया भरुन…
0 Comments
01/06/2023
