आधी किंमती वाढवायच्या आणि नंतर नाममात्र कमी करण्याचा देखावा नको – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

आधी किंमती वाढवायच्या आणि नंतर नाममात्र कमी करण्याचा देखावा नको – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई दि. २१ पेट्रोल आणि डिझेलवरील अबकारी कर आणखी कमी करावयास हवे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. आधी किंमती वाढवायच्या आणि नंतर नाममात्र कमी करण्याचा देखावा नको – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे We don’t want to raise petrol and diesel prices first and then reduce them nominally केंद्र सरकारने दोन महिन्यांपूर्वी पेट्रोलवरचा अबकारी कर प्रति लिटर १८.४२ रुपये इतका वाढविला होता आणि आज तो ८ रुपयांनी कमी केल्याची घोषणा केली आहे. डिझेलवरील अबकारी करदेखील १८ रुपये २४ पैशांनी वाढविले आणि आता ६ रुपयांनी कमी केल्याची घोषणा केली आहे. आधी…

Read More