तुमच्या राजकीय चिखलफेकीत महिला कलाकारांना ओढू नका सुरेश धसांच्या “व्यंग्यात्मक” टिप्पणीवर प्राजक्ता माळीचा आक्षेप

तुमच्या राजकीय चिखलफेकीत महिला कलाकारांना ओढू नका सुरेश धसांच्या “व्यंग्यात्मक” टिप्पणीवर प्राजक्ता माळीचा आक्षेप

मुंबई: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आष्टीचे आमदार सुरेश धस हे राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बोलत असताना रश्मीका मंदाना, सपना चौधरी, व प्राजक्ता माळी यांचे नाव घेऊन “political event management चा Parli pattern” या विषयी “व्यंग्यात्मक” टिप्पणी केल्याबद्दल अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी आमदार धस यांच्यावर पत्रकार परिषद घेऊन आक्षेप नोंदवला आहे. प्राजक्ता माळी सोनी मराठीच्या ‘महाराष्ट्राची हस्य जत्रा’ या विनोदी मालिकेचे सूत्रसंचालन करतात, ज्यामध्ये लोकप्रिय अभिनेते आणि व्यावसायिक विनोदी कलाकार स्टेजवर सादरीकरण करतात. माळी या प्रशिक्षित नृत्यांगना आहेत त्यांनी अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे. Prajakta Mali objects…

Read More