MHT-CET Engineering, Pharmacy सीईटी परीक्षेची नोंदणी सुरू. या तारखेपर्यंत Online Registration करता येईल.

MHT-CET Engineering, Pharmacy सीईटी परीक्षेची नोंदणी सुरू.  या तारखेपर्यंत Online Registration करता येईल.

बारावीनंतर अभियांत्रिकी (Engineering), औषधनिर्माणशास्त्र (Pharmacy) आणि बी. एस्सी (कृषी) या पदवी अभ्यासक्रमांच्‍या प्रथम वर्ष प्रवेशासाठी एमएचटी- सीईटी परीक्षा (MHT-CET) घेतली जाते. शैक्षणिक वर्ष २०२१-२२ च्‍या प्रवेशासाठी होणाऱ्या सीईटी परीक्षेची नोंदणी सुरू झाली आहे. इच्‍छुक विद्यार्थ्यांना ७ जुलैपर्यंत ऑनलाइन नोंदणी (Online Registration) करता येईल. राज्‍य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे यासंदर्भात सविस्‍तर सूचनापत्र जारी केले आहे. कोरोना महामारीमुळे बारावीच्‍या परीक्षा रद्द केल्‍यानंतर विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये पुढील प्रक्रियेबाबत अस्‍वस्‍थता वाढली होती. प्रवेशप्रक्रिया कधी सुरू होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर सीईटी सेलने मंगळवारी (ता. ८) रात्री उशिरा सूचनापत्र जारी करत महत्त्वाच्या तारखांची घोषणा…

Read More