पुढील तीन दिवस संपूर्ण महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा

पुढील तीन दिवस संपूर्ण महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा

महाराष्ट्र हवामान अपडेट Maharashtra Weather Updates पुढील तीन दिवस संपूर्ण महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भ, कोकणात अवकाळी पावसाचा फटका बसून पिकांना धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान, काल कोकणातील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी पाऊस झाला. रत्नागिरीतील साखरपा परिसरात मुसळधार पाऊस झाल्याने धान्य उडाले. वादळामुळे काही घरांचे पत्रेही उडून गेले. … Read more

error: लेख Copy Peast करण्यापेक्षा Share करा. News Maharashtra Voice