तहसील प्रशासनाच्या गलथान कारभाराचा बळी,लोहा गळफास प्रकरणी नागरीकांचा आरोप |suicide by hanging himself on the tehsil office building loha

तहसील प्रशासनाच्या गलथान कारभाराचा बळी,लोहा गळफास प्रकरणी नागरीकांचा आरोप |suicide by hanging himself on the tehsil office building loha

नांदेड – तहसील कार्यालयाच्या इमारतीवर गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना लोहा येथे घडली आहे. शनिवारी दुपारी ही घटना घडली आहे. भीमराव चंपती शिरसाठ असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. suicide by hanging himself on the tehsil office building. The incident on Saturday afternoon. Bhimrao Champati Shirsath is the name of the person who is suicide. लोहाचे पोलीस निरिक्षक संतोष तांबे आणि त्यांचे सहकारी पोलीस अंमलदार त्वरीत घटनास्थळी पोहचले. प्राप्त झालेल्या माहितीनुसार उमरा तालुका लोहा येथील राहणारे भिमराव चंपती शिरसाट वय ४२ यांनी गळफास घेत तहसील कार्यालयाच्या गच्चीवरून लटकवून घेतले आहे.…

Read More