तंत्रस्नेही व अभ्यासू अशी ओळख असलेले शिक्षणाधिकारी कैलास दातखीळ यांची जालनावरुन बदली
जालना प्रतिनिधी | प्रत्येक वर्षी मे महिन्यात शासनस्तरावरुन सर्व विभागातील अधिकाऱ्यांच्या विनंती व प्रशासकीय बदल्यांचे जिल्हा परिषद जालना येथील दोन्ही प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या प्रशासकीय नियमानुसार कालावधी संपुष्टात आल्याने बदल झाल्या आहेत. प्राथमिक शिक्षणाधिकारी कैलास दातखिळ यांची पुणे येथे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद कार्यालयात प्रशासन अधिकारी म्हणून तर मंगल धुपे यांची जळगाव येथील जिल्हा परिषदेत … Read more