हिंदुराष्ट्र आणि कोलॅटरल डॅमेज, अविवेकी निर्णयक्षमतेमुळे राष्ट्र अर्थिक दारिद्रयच्या खाईत.

कोलॅटरल डॅमेज म्हणजे अनुषंगिक हानी. शत्रुसैनिकांवर हल्ला केला असताना कधी कधी सैनिक नसलेल्यांची देखील हत्या होते, त्याला अनुषंगिक हानी असं म्हणतात. म्हणजे हिरोशिमा आणि नागासाकी या दोन जपानी शहरांवर अमेरिकेने अणुबॉम्ब टाकले आणि तिथले लाखो रहिवासी ठार झाले, जे वाचले ते कायमचे जायबंदी झाले आणि तिथल्या नंतरच्या पिढ्यासुद्धा व्यंग असलेल्या निपजल्या. पण अणुबॉम्ब टाकल्यावर जपानने … Read more

error: लेख Copy Peast करण्यापेक्षा Share करा. News Maharashtra Voice