पृथ्वी विज्ञान मंत्रालय भारत सरकार वीज पडण्याचा इशारा देणारे ‘दामिनी ॲप’ आपल्या मोबाईलमध्ये असायलाच हवे!

पृथ्वी विज्ञान मंत्रालय भारत सरकार वीज पडण्याचा इशारा देणारे ‘दामिनी ॲप’ आपल्या मोबाईलमध्ये असायलाच हवे!

Ministry of Earth Sciences Government of India should have ‘Damini app’ warning of lightning in your mobile! वीज पडण्याच्या घटनेतील जीवितहानी कमी करण्यासाठी किंबहुना टाळण्यासाठी काही ठोस उपाययोजना सुरु आहेतच तथापि यावरचा एक उपाय म्हणजे पृथ्वी विज्ञान मंत्रालय भारत सरकार यांनी वादळी पाऊस, वीजांच्या कडकडाटाचा अचूक अंदाजाची पूर्वसूचना नागरिकांना मिळावी, याकरिता ‘दामिनी’ ॲप विकसित केले आहे. या ॲपच्या माध्यमातून वादळी पाऊस, वीजांच्या कडकडाटाचे त्यांच्या परिसरातील अचूक अंदाज पंधरा मिनिटे ते अर्धा तास आधी नागरिकांना घरबसल्या मिळणार आहेत. त्यामुळे वादळी वाऱ्यांसह येणारा पाऊस आणि वीज पडल्यामुळे होणारी नागरिकांची जीवितहानी टाळणे शक्य…

Read More

जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता

जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता

पूर परिस्थितीत नागरिकांनी सतर्क / जागरूक रहावे नांदेड (जिमाका), दि. 3 :- मुंबई प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्राने 3 सप्टेंबरला दिलेल्या सूचनेनुसार 3 ते 7 सप्टेंबर या कालावधीत नांदेड जिल्ह्यासाठी येलो (Yellow) अलर्ट जारी केला आहे. त्यानुसार या कालावधीत जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह व ढगाच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. रविवार 5 सप्टेंबर रोजी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यांसह विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. येत्या 6 व 7 सप्टेंबर रोजी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. खबरदारीची उपाययोजना म्हणून…

Read More

Weather Report |भारतीय हवामान विभागानं पावसाचा अंदाज जारी केला, कुठे किती पडणार जाणुन घ्या सविस्तर

Weather Report |भारतीय हवामान विभागानं पावसाचा अंदाज जारी केला, कुठे किती पडणार जाणुन घ्या सविस्तर

मुंबई:भारतीय हवामान विभागानं Weather Report पावसाचा पुढील चार दिवसांसाठी अंदाज जारी केला आहे. कमी दाबाचे क्षेत्र छत्तीससगड वर असल्यानं आणि 15° उत्तर वर पूर्व-पश्चिम शियर जोन आहे. या परिस्थितीचा प्रभाव म्हणून महाराष्ट्र राज्यासाठी हवामान विभागानं पावसाचे इशारे जारी केले आहेत. पुढील तीन ते चार दिवसात महाराष्ट्रात Weather Report काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होईल, अशी शक्यता आहे. विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्राचा उत्तर भाग, कोकणात ठाणे, पालघर आणि मुंबईत जोरदार पाऊस होईल, अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. आज मराठवाड्यातील काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.…

Read More

पुढील पाच दिवस महाराष्ट्रात पाऊस येणार नाही.तर सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात पावसाला पुन्हा सुरुवात होईल. वाचा संपुर्ण हवामान अंदाज.

पुढील पाच दिवस महाराष्ट्रात पाऊस येणार नाही.तर सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात पावसाला पुन्हा सुरुवात होईल. वाचा संपुर्ण हवामान अंदाज.

विश्रांती घेतलेल्या मान्सूननं राज्यात पुन्हा एकदा चांगली हजेरी लावली आहे. Maharashtra Weather Update मात्र आता पुढचे पाच दिवस पाऊस येणार नाही असा अंदाज हवामान weather report विभागाने वर्तवला आहे. पुढील पाच दिवस पाऊस उघडीप देईल, असा अंदाज आहे. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात पावसाला पुन्हा सुरुवात होईल, असा अंदाज हवामानweather report विभागाने वर्तवला आहे. पश्चिम किनारपट्टी आणि उ. महाराष्ट्रात हलक्या पावसाची शक्यताआज महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर काही ठिकाणी आणि उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज weather report आहे. मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये देखील जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ऑगस्ट…

Read More