Maratha आरक्षण विरोधात काम करणाऱ्या सेव्ह मेरिट सेव्ह नेशन संचालक डॉ.व्होराची माफी.

Maratha आरक्षण विरोधात काम करणाऱ्या सेव्ह मेरिट सेव्ह नेशन संचालक डॉ.व्होराची माफी.

कोल्हापूर. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्याने (सर्वोच्च न्यायालयाने) गेल्या काही वर्षात मराठा समाजातील विद्यार्थ्यांची एमपीएससी परीक्षांमधील नोकरभरती रोखली पाहिजे.असे निवेदन सेव मेरिट सेव नेशन यांनी महाराष्ट्रचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले आहे. या संस्थेचे संचालक कोल्हापुरातील सूर्य हॉस्पिटलचे डॉ. तन्मय वोरा आहेत. वेबसाइटवर शोध घेत असताना मुख्यमंत्र्यांना या विषयावरील पत्राने सकल मराठा समाजातल कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्याने सकल मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते आक्रमक झाले. मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते यांनी सूर्य रुग्णालय धडक मोर्चा नेत जोरदार घोषणा देऊन आपल्या भावना व्यक्त केल्या. मराठा क्रांती मोर्चाचा रोष पाहून व्होरा यांनी आपली भूमिका…

Read More