कोरोना संकटात चंद्रपूर चे डॉ. खुटमाटे देवमाणूस बनवून उभे. रुग्णांचा मृत्यू झाल्यास रक्कम परत.
Online Team: विनापरवानगी कोरोनाबाधितांवर (corona patients) उपचार.रेमडेसिव्हीरचा काळाबाजार (Remdesivir). रुग्णांकडून बिलांची अतिरिक्त वसुली आदी घटनांनी जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्र हादरले आहे. कोरोनाबाधितांवर उपचार करणारी बहुतांश खासगी रुग्णालय लुटीचे केंद्र झाली, असा सूर समाजात उमटत आहे. याच निराशेच्या वातावरणात आशेचे किरणही निर्माण होतात. डॉक्टरातील ”देवमाणूस” अद्यापही जागा आहे, असा सुखद धक्का देतात. त्यातील एक म्हणजे डॉ. चेतन खुटेमाटे.(Doctor … Read more