नांदेड (जिमाका) दि. 4 :- जिल्ह्यात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी निर्गमीत केलेल्या आदेशात जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी प्राप्त अधिकाराचा वापर करुन काही प्रमाणात शिथीलता दिली आहे. जिल्ह्यातील कोविड पॉझिटिव्हीटी रेट व ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता तसेच दैनंदिन आढळणाऱ्या रुग्णांची परिस्थिती लक्षात घेता 26 जून रोजीच्या आदेशानुसार लागू असलेले निर्बंध काही प्रमाणात शिथील करुन शासनाच्या पुढील आदेशापर्यंत 3 ऑगस्टपासून जिल्ह्यातील सेवाचा तपशिल व निश्चित करण्यात आलेल्या वेळा पुढीलप्रमाणे राहतील. सर्व दुकाने, आस्थापना यांच्या वेळा- सर्व अत्यावश्यक व अत्याश्यक नसलेली (शॉपींग मॉल सहीत) हे दररोज रात्री 8 वाजेपर्यंत चालू राहतील व शनिवार…
Read MoreTag: Break the chain
15 जून Break the chain अंतर्गत नवे नियम पुढीलप्रमाणे, काय सुरु काय बंद ?
मुंबई : कोरोनाची Corona सद्यस्थिती आणि ग्रामीण भागातील वाढते आकडे पाहता, महाराष्ट्रातील Break the chain लॉकडाऊन (Maharashtra Lockdown) 15 जूनपर्यंत वाढवण्यात आला आहे. काही नियम शिथील केले असले, तरी जिथे रुग्णसंख्या जास्त आहे, तिथे मात्र काही नियमांची काटेकोर अंमलबजावणी होणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी स्पष्ट केलं. मुख्यमंत्र्यांनी 30 मे रोजी राज्याला संबोधित केलं. ब्रेक दि चेनचे (Break the chain) आदेश सर्वत्र एकसारखे लागू न करता आता पालिका, जिल्हा क्षेत्रातील पॉझिटिव्हीटी दर आणि तेथील ऑक्सिजन खाटांची उपलब्धता याचा विचार करून त्यानुसार 15 जूनच्या सकाळी 7 पर्यंत निर्बंध…
Read More