महाराष्ट्र एचएससी, एसएससी बोर्ड 10वी 12वी परीक्षा ऑफलाइन होणार आहे

महाराष्ट्र एचएससी, एसएससी बोर्ड 10वी 12वी परीक्षा ऑफलाइन होणार आहे

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा मार्फत आयोजित करण्यात येणार्‍या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षा हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा आहे म्हणून 10 वी १२ वी परीक्षा होणार ऑफलाइन परीक्षा होणार. Maharashtra HSC, SSC Board 10th 12th Exam will be held offline कोविड … Read more

Board Exam : दहावी-बारावीच्या परीक्षेचा निर्णय दोन दिवसांत- Education Minister

Board Exam : दहावी-बारावीच्या परीक्षेचा निर्णय दोन दिवसांत- Education Minister

मुंबई- सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षेसंदर्भात झालेल्या बैठकीनंतर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (varsha gaikwad) यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी दहावी आणि बारावीच्या परीक्षेसंदर्भातील निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चेनंतर घेतला जाईल असं म्हटलंय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी दोन दिवसांत बैठक घेणार असल्याचं त्या म्हणाल्या आहेत. मुंबई हायकोर्टाने दहावी आणि बारावीच्या परीक्षेसंदर्भात राज्य सरकारला झापल्यानंतर आज महत्वाची बैठक घेण्यात … Read more

error: लेख Copy Peast करण्यापेक्षा Share करा. News Maharashtra Voice