संतोषला न्याय द्या, वाल्मिकला अटक करा, धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या, बीडमध्ये निषेध मोर्चात लाखो लोक

संतोषला न्याय द्या, वाल्मिकला अटक करा, धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या, बीडमध्ये निषेध मोर्चात लाखो लोक

बीड : बीडमधील केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्यांना फाशी व्हावी, वाल्मिक कराड यांना अटक करावी, धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी बीडमध्ये काढण्यात आलेल्या निषेध मोर्चात लाखो लोक सहभागी झाले होते. आमदार, खासदार रस्त्यावर : संतोषला न्याय द्या, वाल्मिकला अटक करा, वाल्मीक कराड यांच्या मालमत्तेची चौकशी करा, असे फलक घेऊन … Read more

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मीक कराड यांचा हात असल्याचा संशय.

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मीक कराड यांचा हात असल्याचा संशय.

बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचा पवनचक्कीच्या गोदामात झालेल्या किरकोळ वादातून खून केल्याची घटना घडली होती. यात नवीन ट्विस्ट समोर आला आहे. बीडमधील केज तालुक्यात पवनचक्की उभारण्याचे काम सुरू आहे. याच कंपनीच्या अधिकाऱ्याकडे 2 कोटींची खंडणी मागण्यात आली. त्याप्रकरणी तिघांविरोधात केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात वाल्मिक कराड उर्फ … Read more

error: लेख Copy Peast करण्यापेक्षा Share करा. News Maharashtra Voice