अपेक्षेप्रमाणे महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडला आहे. Ajit Pawar Rebel घडला म्हणण्यापेक्षा भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी तो घडवून आणला, असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. 2019 साली जनमत देवेंद्र फडणवीसांच्या बाजूने असताना शरद पवार यांनी कटकारस्थान करून त्यांना सत्तेपासून दूर ठेवले, त्यांची िंटगलटवाळी केली, आपणच राज्यातल्या राजकारणातील ‘चाणक्य’ आहोत, ‘जाणते’ आहोत, हे दाखवण्याचा प्रयत्न केला होता. पण, आधी उद्धव ठाकरेंचा शिवसेना हा पक्ष फोडून आणि आता पावसात भिजलेल्या काकांचा पक्ष फोडून देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्यक्ष कृतीने हे सिद्ध केले आहे की, तेच राज्यातल्या राजकारणातील ‘निर्विवाद बॉस’ आहेत. Ajit Pawar supports Shinde…
Read More