नांदेड खरीप हंगामासाठी महाबीज सोयाबीन बियाणेचे दर पत्रक जाहीर केले असून या वर्षीच्या हंगामात महाबीजने बियाण्याचे दर वाढ न करता गतवर्षीचे दर कायम ठेवले आहेत, बाजारपेठेत सोयाबीनला चांगला भाव मिळाला तरीही महाबीजने शेतकरी हिताचा निर्णय घेत कुठलीही दरवाढ केली नाही,अशाचप्रकारे आता खाजगी कंपन्यांनी आपल्या बियाण्याचे दर गेल्या वर्षीप्रमाणेच ठेवून शेतकरी हिताचे काम करावे असे आवाहन सोयाबीन बियाणे उत्पादन करणाऱ्या खाजगी कंपन्यांना पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेचे प्रदेशाध्यक्ष भागवत देवसरकर यांनी केले आहे. खरीप हंगामासाठी सोयाबीन बियाणेचा लवकरच बाजारात पुरवठा सुरू होणार आहे त्यादृष्टीने शेतकऱ्यांचे सोयाबीन बियाण्याच्या दराकडे लक्ष…
Read More