अग्निपथ योजनेवरून अग्निवीरांचे अग्नितांडव उत्तर भारतात भरती विरोधात हिंसक निदर्शने, अनेक रेल्वे बसेस जाळल्या.

अग्निपथ योजनेवरून अग्निवीरांचे अग्नितांडव उत्तर भारतात  भरती विरोधात हिंसक निदर्शने, अनेक रेल्वे बसेस जाळल्या.

Violent protests against recruitment of agniveer from Agnipath Yojana in North India, burning of several railway buses. केंद्राच्या अग्निपथ योजनेच्या विरोधात देशात ‘प्रदर्शन अधिक हिंसक’ आणि संतप्त झाले आहे. बिहारची राजधानी पाटणासह 25 जिल्ह्यांमध्ये प्रचंड गोंधळ सुरू आहे. बेतियामध्ये आंदोलकांनी बिहारच्या उपमुख्यमंत्री आणि भाजप नेत्या रेणू देवी यांच्या घरावर हल्ला केला. वाहनांवर दगडफेक करण्यात आली. अनेक वाहनांचे नुकसान झाले आहे. तसेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष संजय जयस्वाल यांच्या घरावरही हल्ला केला. येथे भाजप आमदार विनय बिहारी यांच्या वाहनावर दगडफेक करण्यात आली. Centre’s military recruitment Agnipath scheme Violent protests against recruitment of agniveer…

Read More

अग्नीपथ योजना सर्व माहिती मराठी मध्ये पहा | अग्नीपथ योजना म्हणजे काय ? | Agnipath Yojana Scheme In Marathi Information

अग्नीपथ योजना सर्व माहिती मराठी मध्ये पहा | अग्नीपथ योजना म्हणजे काय ? | Agnipath Yojana Scheme In Marathi Information

भारतातील तरुणांना आता चार वर्षासाठी सैन्यात भरती होऊन देशसेवा करता येणार आहे. भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी याबाबतची अग्निपथ योजना Agnipath जाहीर केली या योजनेअंतर्गत सैन्यात भरती होणाऱ्या तरुणांना अग्निविर Agniveer असं म्हटलं जाणार आहे. भारताचे रक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारताच्या तिन्ही सैन्यदलाच्या प्रमुखांसह पत्रकार परिषद घेतली आणि तिथे अग्निपथ योजनेची घोषणा केली. अग्नीपथ योजना 2022 योजने बद्दल मराठी मध्ये तुम्हाला सविस्तर माहिती देण्यात आली आहे. तर चला सर्वात आधी आपण पाहू या अग्निपथ योजना म्हणजे काय ? अग्निपथ योजना – Agneepath Yojna (scheme) Information भारतीय सशस्त्र सेवांमध्ये अलीकडेच…

Read More