लग्न समारंभात आंब्याची रोपे वाटून केली पर्यावरण जनजागृती

लग्न समारंभात आंब्याची रोपे वाटून केली पर्यावरण जनजागृती

निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचा उपक्रम “निसर्गाचे पर्यावरण धोक्यात आले आहे. उष्णतेने सर्वोच्च तापमान गाठल्याने उष्माघाताने मानवाचे जीवनमान धोक्यात आले आहे.” असे प्रतिपादन निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे अध्यक्ष श्री प्रमोद मोरे यांनी नारायणगाव (ता. जुन्नर) येथील खांडगे आणि कारखिले यांच्या लग्न समारंभात व्यक्त केले. अशा पर्यावरण पूरक विवाहाची भविष्यात गरज आहे व अशा प्रकारच्या विवाहाचे समाजाने अनुकरण करावे असेही प्रमोद मोरे यांनी सांगितले. पुणे जिल्हा निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे संघटक श्री संजय कारखिले यांचे चिरंजीव संकेत यांच्या विवाहाच्या निमित्ताने 1500 केशर आंब्याची…

Read More