महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) लवकरच महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 10 वी (SSC) आणि इयत्ता 12 वी (HSC) निकाल प्रसिद्ध करणार आहे. ताज्या अहवालानुसार, इयत्ता 10वी आणि 12वीचा निकाल 20 मे नंतर जाहीर होण्याची अपेक्षा आहे. Maharashtra State Board Result || Class 10th (SSC) and Class 12th (HSC) result will be released on this date. निकाल जाहीर झाल्यानंतर, या परीक्षेला बसलेले विद्यार्थी महाराष्ट्र बोर्ड mahahsscboard.in च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन तपासू शकतात.राज्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. बारावीचा 20 मेनंतर जाहीर होण्याची शक्यता आहे. यंदा 13 लाखांहून…
Read MoreTag: महाराष्ट्र बोर्ड 12 वी (बारावी) परीक्षा निकाल
Maharashtra HSC Result 2021 (Link) mahahsscboard.in 2021 HSC Result |महाराष्ट्र बोर्ड 12 वी (बारावी) परीक्षा निकाल
मुंबई: कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर यावर्षी राज्य मंडळाच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. दहावी, अकरावी व बारावीच्या अंतर्गत गुणमापन पध्दतीनुसार यावर्षी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक मुल्यमापन व मुल्याकंन एका वेगळ्या धर्तीवर केले होते व त्यानुसार गुणांकन करण्यात आले आहे. अंतर्गत मूल्यमापनातील प्रथम सत्र परीक्षा, सराव परीक्षा, सराव चाचण्या, तत्सम मूल्यमापन यातील विषयनिहाय प्राप्त गुण तसेच इ.१२ वी चे अंतिम तोंडी/प्रात्यक्षिक/अंतर्गत व तत्सम मूल्यमापनातील प्राप्त गुण या नुसार निकाल जाहीर करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय…
Read More