न ऐकलेले महात्मा जोतीराव गोविंदराव फुले संपूर्ण माहिती |Biography Mahatma Jotirao Govindrao Phule About Complete Information

न ऐकलेले महात्मा जोतीराव गोविंदराव फुले संपूर्ण माहिती |Biography Mahatma Jotirao Govindrao Phule About Complete Information

फुले, महात्मा जोतीराव गोविंदराव: (?  १८२७ – २८ नोव्हेंबर १८९०). महाराष्ट्रातील समाजसुधारकांच्या पहिल्या पिढीतील श्रेष्ठ समाजसुधारक आणि विशेषतः समाजातील श्रमजीवी वर्गाच्या शोषणाची व सामाजिक दास्याची मीमांसा करणारा क्रांतिकारक विचारवंत. सावता माळी समाजातील गोविंदराव शेटिबा फुले आणि चिमणाबाई या दांपत्याचे जोतीराव हे दुसरे अपत्य. मूळचे गोऱ्हे हे उपनाव बदलून फुलांच्या धंद्यामुळे फुले हे नाव पडले. जोतीरावांच्या लहानपणीच त्यांच्या आईचे निधन झाले. त्यांच्या पालनपोषणाचा सर्व भार वडिलांवरच पडला. जोतीरावांना इंग्रजी शिक्षणाचा वेध लागला होता. त्यात अनेक अडचणी आल्या, तरी शालान्त परीक्षेइतके इंग्रजी शिक्षण त्यांनी पुरे केले. इंग्रजीतील उच्च दर्जाचे ग्रंथ समजण्याची पात्रता तसेच…

Read More