Panchayat Samiti Chairman | माहुर पंचायत समिती पदी काँग्रेसच्या सौ अनिता कदम यांची बिनविरोध निवड

Panchayat Samiti Chairman | माहुर पंचायत समिती पदी काँग्रेसच्या सौ अनिता कदम यांची बिनविरोध निवड

नांदेड | माहूर पंचायत समितीमध्ये कॉंग्रेस दोन ना.मा.प्र. प्रवर्गाच्या सदस्यात पक्षांतर्गत सव्वा वर्षाच्या वाटाघाटीझाल्याने सव्वा वर्षे पूर्ण झाल्यानंतर सभापती पदाचा सौ. निलाबाई तुळशीराम राठोड यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या माहूर पंचायत समितीच्या सभापती पदाची दि.१५ जून रोजी दुपारी ३:०० वा. माहूर पं.स.च्या वसंतराव नाईक सभागृहात निवड प्रक्रिया पार पडली. त्यामध्ये भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या सौ.अनिता विश्वनाथ कदम यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडणुकीचे पीठासीन अधिकारी म्हणून सहाय्यक जिल्हाधिकारी किर्तीकिरण पूजार हे होते तर माहूरचे तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर सहाय्यक गटविकास अधिकारी आरबडवार यांनी सहकार्य केले. यावेळी उपसभापती उमेश जाधव, पं.स. सदस्य…

Read More