Online Team | देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी आज मोठी घोषणा केली आहे. Reliance Industries AGM रिलायन्स इंडस्ट्रीजच्या 44 व्या एजीएममध्ये मुकेश अंबानी यांनी जाहीर केले आहे की, त्यांची रिलायन्स रिटेल पुढील तीन वर्षांत दहा लाखाहून अधिक रोजगार निर्माण करेल. एजीएम दरम्यान मुकेश अंबानी म्हणाले की, रिलायन्स रिटेलची वाढ तीन ते पाच वर्षात 3 पट जास्त होईल. किंबहुना डिजीटलनंतर आता मुकेश अंबानी यांचे लक्ष रिटेल व्यवसाय वाढवण्याकडे आहे. त्यासाठी त्यांनी तयारीही केली आहे. एजीएममध्ये, मुकेश अंबानी यांनी ऊर्जा क्षेत्रातही महासत्ता बनण्याबाबत बिगुल वाजवले. Reliance…
Read More