Black Fungus “म्युकोरमायकोसिस (ब्लैक फंगस) म्हणजे काय? काळजी व उपचार

Black Fungus “म्युकोरमायकोसिस (ब्लैक फंगस) म्हणजे काय? काळजी व उपचार

म्युकोर मायकोसिसहा बुरशीजन्य रोग [ ब्लैक फंगस ] आहे.हा रोग ‘म्युकोरेल्स’ या फंगस मुळे होतो.कोविड च्या उपचारा नंतर काही रुग्णांना हा रोग दिसुन येत आहे. कोविड मुळे व मधुमेह किंवा इतर सहव्याधींमुळे, तसेच उपचारासाठी वापरण्यात येणाऱ्या स्टेरॉइड मुळे ही रोगप्रतिकारक क्षमता कमी झालेली असते या संधीचा फायदा बुरशी [फंगस] घेते वया रोगाला ला सुरुवात हाेते. नाकाच्या मार्गे हि बुरशी नाकामागच्या सायनस मध्ये,तोंडामध्ये विशेषत वरच्या जबड्यात व दातात,डोळ्यापासून ते मेंदूपर्यंत पोहचते. या बुरशीचा पसराव अति वेगाने असून उपचारासाठी खुपच कमी वेळ मिळतो. लवकर निदान झाले तर औषोधोपचाराने रुग्ण बरा होऊ शकतो…

Read More