पाटण्यात मन सुन्न करणारी घटना, कोरोनाग्रस्ताच्या पत्नीसोबत रुग्णालय कर्मचाऱ्याकडून धक्कादायक प्रकार.

पाटण्यात मन सुन्न करणारी घटना, कोरोनाग्रस्ताच्या पत्नीसोबत रुग्णालय कर्मचाऱ्याकडून धक्कादायक प्रकार.

Online Team | पाटण्यातील रुग्णालयात मन सुन्न करणारी घटना घटली आहे. कोरोनाग्रस्त पती आयसीयूमध्ये उपचार घेत असताना त्याच्या पत्नीचं रुग्णालयातील कर्मचाऱ्याने शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बिहारचे रहिवासी असलेले रोशन आणि त्याची पत्नी हे दोघे नोएडामध्ये राहत होते. रोशन हा सॉफ्टवेअर इंजिनिअर होता, तर मल्टीनॅशनल कंपनीत चांगल्या पदावर नोकरीला होता. 9 एप्रिलला त्याला सर्दी ताप आला. त्यामुळे त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. नंतर फुफ्फुस्सात कोरोना संसर्ग झाल्याचे सिटी स्कॅनमधून कळलं. यानंतर त्याच्या पत्नीने रुग्णालयातच पतीसोबत राहायचं ठरवलं. रुग्णालय कर्मचाऱ्याने रोशनच्या डोळ्यादेखतच त्याच्या पत्नीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. मात्र…

Read More